Latest News

अजित पवार उपमुख्यमंत्री होताच राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये प्रवेश केला.

Ajit Pawar, Raj Thackery Image : Google

आठ नेत्यांनी घेतली शपथ

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्याने पक्षात फूट पडली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले की, मला सर्वांचा आशीर्वाद आहे.यात सर्वांचा समावेश आहे. तुम्ही थांबा आणि बघा. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहोत. आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे अजित पवार म्हणाले. आम्ही राष्ट्रवादीला सक्षमपणे चालवू, आणखी मजबूत करू. मी जे बोललो ते अधिकृत आहे,’ असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

अचानक झालेल्या या बदलामुळे महाराष्ट्रातील जनता मात्र संभ्रमात पडली आहे.वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत यातच एक प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांनी आपल्या ट्विट वरून दिली ते असं म्हणतायत कि

राज ठाकरे यांनी केलेले ट्विट

Ajit Pawar : मला जबाबदारीतून मुक्त करा » 24 YesNews