प्राण माझा विठ्ठल : आषाढीचे औचित्य साधून अभिनेते प्रकाश भागवत यांचे गाणे रिलीज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
प्राण माझा विठ्ठल
प्रकाश भागवत

प्राण माझा विठ्ठल गाणे रिलीज

प्राण माझा विठ्ठल : आषाढाचा महिना चालू आहे.वारकरी आपल्या माऊलीला भेटायला आतुर झाले आहेत.प्रत्येकजण आपापल्या परीने माऊलीची सेवा करण्यात मग्न आहे. अशातच या पुण्यवान आषाढाच्या महिन्याचे औचित्य साधून अभिनेते, लेखक दिग्दर्शक प्रकाश भागवत अभिनित आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

यु ट्यूब वरती Navsatya Studio या channel वरती आषाढीचे औचित्य साधून अभिनेते प्रकाश भागवत यांचे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

क्रेडीट लिस्ट

  • गायक : जगदीश चव्हाण
  • संगीत : जब्बार- धनंजय
  • गीत : प्रकाश भागवत
  • दिग्दर्शक : Navsatya team
  • सह.दिग्दर्शक : परेश राजाराम
  • कार्यकारी निर्माती : शीतल भागवत, संजय चौधरी
  • प्रोडक्शन : सचिन देवरुखकर
  • पब्लिसिटी डिझाईन : विनायक लोखरे (vinagfx)

गाणे इथे पाहू शकता

Read more: प्राण माझा विठ्ठल : आषाढीचे औचित्य साधून अभिनेते प्रकाश भागवत यांचे गाणे रिलीज

Jaane Kahan Mera Jigar Gaya Ji : कलर मध्ये पाहिलत का ?

बाल शिवाजी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज

Leave a comment

कोणता प्राणी आहे हा ज्याला तीन हृदय असतात ? जगातील सर्व मुंग्यांचे एकत्रित वजन केले तर ते किती होईल माहिती आहे… भारताचा पहिला नकाशा कोणी बनवला? हे तुम्हाला माहिती आहे का ? शमिता शेट्टी बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सध्या काय करतेय…? टॉलीवूडचा कॉमेडी किंग ब्रह्मानंदम यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे ? बॉलिवूडचा ‘भगवान’ जग्गू दादा यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे का ? पृथ्वीवर सोन्याचा इतका साठा आहे की, तो पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला उंटाला जिवंत विषारी साप का खाऊ घालतात? काय आहे कारण ? “पिंडाला शिवण्यासाठी कावळाच का आवश्यक आहे? यामागील शास्त्र… महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा या अभिनेत्यासोबत करणार चित्रपट…