ग्रेट खली 

गरीब कुटुंबातील सात भावंडांपैकी एक असलेल्या खलीला त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विचित्र नोकऱ्या कराव्या लागल्या. जाणून घ्या ग्रेट खलीच प्रवास..

Image : Pinterest

परिचय 

ग्रेट खलीचे खरे नाव दलीप सिंग राणा असून राणाचा जन्म पंजाबी राजपूत कुटुंबात हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील धिरैना गावात 27 ऑगस्ट १९७२ ला झाला.

Image : Pinterest

आजार 

खलीला अॅक्रोमेगाली नावाचा आजार आहे, ज्यामुळे शरीरात ग्रोथ हॉर्मोनचे प्रमाण खूप जास्त होते, ज्यामुळे शरीरातील हाडांचा आकारही वाढतो.

Image : Pinterest

सुरवात 

राणा जेव्हा शिमल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता, तेव्हा पंजाब राज्यातील एका पोलिस अधिकाऱ्याची नजर त्याच्यावर  पडली आणि त्याच्या करीयरची सुरवात झाली.

Image : Pinterest

उंची 

खलीची 7 फूट 1 इंच सरासरी उंची आणि 805 पौंडांच्या एकत्रित वजन असून  व्यावसायिक कुस्ती इतिहासात त्याच्यासारखा सर्वात उंच आणि वजनदार असा कोणी नाही.

Image : Pinterest

बिग बॉस 

ऑक्टोबर 2010 पासून जानेवारी 2011 मध्ये अंतिम फेरीपर्यंत, खली टेलिव्हिजन रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये दिसला, ज्यामध्ये तो प्रथम उपविजेता ठरला. 

Image : Pinterest

विवाह 

२७ फेब्रुवारी २००२ला त्यांचा विवाह हरमिंदर यांच्याशी झाला. दलीप - हर्मींदर यांना एक कन्या आहे.  

Image : Pinterest

WWE

डब्ल्यु डब्ल्यु ई मधील 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत. २००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ईत ते वर्ल्ड हेविवेट च्यांपियन झाले होते. 

Image : Pinterest

पहिला पहिलवान 

खली WWE त अनेक मोठ्ठ्या पेहेलवणान विरुद्ध लढला. जसे ट्रीपल एच , जॉन सिना , केन , भारतातून WWE त जाणारा दिलीप सिंह राणा हा पहिला पेहेलवान होता.

Image : Pinterest

7 street foods

भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळे स्ट्रीट फुड्स प्रत्येकाने आवर्जून ट्राय करायला हवेत जाणून घेऊ अशा स्ट्रीट फूड विषयी..

Image : booking.com