वैजयंती माला 

वैजयंतीमाला यांनी जवळपास दोन दशके हिंदी चित्रपटांवर राज्य केले. राष्ट्रीय अभिनेत्रीचा दर्जा मिळविणाऱ्या त्या दक्षिण भारतातील पहिल्या महिला आहेत. 

Image :  Google

मुमताज 

मुमताज 'सोने की चिडिया' (१९५८) या चित्रपटात बालअभिनेत्री म्हणून झळकली होती. किशोरवयात तिने सुरुवातीला वल्ला क्या बात है या चित्रपटात काम केले. 

Image :  Google

आशा पारेख 

१९५९ ते १९७३ सालांदरम्यान आशा पारेख बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होती.  

Image :  Google

करिश्मा कपूर 

करिश्मा बॉलिवूडमधील कपूर घराण्यातील आहे. तिला लोलो या नावानेही ओळखतात, १९९२ साली 'प्रेम कैदी' या चित्रपटातून तिने  आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली.

Image :  Google

आलिया भट्ट 

भट्ट कुटुंबात जन्मलेली आलिया चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आहे.  

Image :  Google

दीपिका पादुकोण 

मॉडेलिंगच्या प्रवासात यश मिळवल्यानंतर दीपिकाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. हिमेश रेशमियाच्या नाम है तेरा या गाण्यात अभिनय करून तिने सुरुवात केली. 

Image :  Google

कंगना राणावत

2014 मध्ये आलेल्या क्वीन या चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे कंगनाला बॉलिवूडची क्वीन म्हणूनही ओळखले जाते. 

Image :  Google

करीना कपूर 

कपूर चित्रपट कुटुंबात जन्मलेल्या करिनाने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 

Image :  Google

सोनम कपूर 

सोनम अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मुलगी आणि चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर यांची नात आहे. ती निर्माता बोनी कपूर, अभिनेता संजय कपूर यांची भाची आहे. 

Image :  Google

राखी सावंत 

मनोरंजनाच्या दुनियेत कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकाशझोतात असलेल्या राखीने शोबिझच्या दुनियेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

Image :  Google