मोनालीसा ही पेंटिंग विश्वातील प्रमुख चित्रकलाकारांपैकी एक आहे. जाणून घ्या मोना लीसाच्या या पेंटिंग बद्दल. 

IMAGE : PINTEREST

लिओनार्डो दा विंची यांनी मोनालीसाची पेंटिंग काढली होती. इ.स. सोळाव्या शतकात काढलेल्या या चित्राचे अजूनही आकर्षण कमी झालेले नाही.

IMAGE : PINTEREST

त्याच्या चित्रात असलेल्या मोनालिसाच्या चेहऱ्यावरील खोल, गुढ आणि अथांग भाव अनाकलनीय आहेत. 

IMAGE : PINTEREST

 या पेंटिंगच्या नजरेत असलेले किंचित खिन्न, चेहऱ्यावरील गूढ आणि मंद स्मित आपल्याला नक्कीच मोहात आणि संभ्रमात टाकते.

IMAGE : PINTEREST

मोनालीसाच्या पेंटिंगचे आकार 30 इंच x 21 इंच आहे आणि त्याचे वजन सुमारे 8 किलोग्रॅम आहे.  

IMAGE : PINTEREST

या पेंटिंगच्या मूल्याची आकलनी जरा अधिक आहे, तरीही ती विश्वातील सर्वात महाग कलाकृती आहे.  

IMAGE : PINTEREST

या पेंटिंगचे मूल्य जवळपास 2.5 बिलियन डॉलर्स आहे.मोनालीसाच्या पेंटिंगच्या सुरक्षेसाठी लूव्र म्युझियम, पॅरिसमध्ये ती सजवली आहे. 

IMAGE : PINTEREST

जगातील सर्वात बुद्धिमान लोक ज्यांनी इतिहास घडवला ...पुढील वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा.

IMAGE : PINTEREST