आषाढी एकादशी हा हिंदू सण आहे जो आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी साजरा केला जातो. 

IMAGE : PINTEREST

हा सण भगवान विष्णूच्या चार महिन्यांच्या झोपेची सुरुवात करतो, ज्याला योग निद्रा म्हणतात. 

IMAGE : PINTEREST

यावेळी, भगवान  विष्णू क्षीरसागरात   शेषनागावर झोपी जातात असे  मानले जाते. 

IMAGE : PINTEREST

आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.   

IMAGE : PINTEREST

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.  

IMAGE : PINTEREST

हिंदु पंचांगप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात, त्यामुळे दोन तिथ्या असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी. म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते. 

IMAGE : PINTEREST

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या  एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात.  

IMAGE : PINTEREST

विठोबाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला जाते?

IMAGE : PINTEREST