Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 (NMC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव व इतर तपशील तपासावेत. खाली दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला अर्ज प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मिळेल.
Nagpur Mahanagarpalika Bharti महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
रिक्त पदांचा तपशील:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 विविध विभागांसाठी भरती करत आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ३८,६०० ते १,२२,८०० | 36 |
2 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | ३८,६०० ते १,२२,८०० | 03 |
3 | नर्स परीचारीका | ३५,४०० ते १,१२,४०० | 52 |
4 | वृक्ष अधिकारी | ३५,४०० ते १,१२,४०० | 04 |
5 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | २५,५०० ते ८१,१०० | 150 |
Total | 245 |
सविस्तर पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E)
मान्यताप्राप्त विद्यापिठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनीक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E)
मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी.
एचएसएससी नंतर जी.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण (ट्रेड नर्स) व नर्सिंग कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन
अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस.सी (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापिठाची वनस्पती शास्त्रातील पदवी
हे हि वाचा – Ratnagiri gas and power private limited : कार्यकारी पदांसाठी आत्ताच अर्ज करा..
परिक्षा उत्तीर्ण.
ब) अनुभव:- उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोप वाटीका व्यवस्थापन
क्षेत्रातील कामाचा ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 38 वर्षे (शासन नियमांनुसार सूट लागू)
- वयाची अट: 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
हे हि वाचा – Jawaharlal Nehru Port Trust Recruitment : आत्ताच अर्ज करा..
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 अर्ज कसा करायचा?
- अधिकृत संकेतस्थळ:
नागपूर महानगरपालिका भरती संकेतस्थळ - संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे).
- अर्ज फी भरून सबमिट करा.
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा
- प्रात्यक्षिक चाचणी
- मुलाखत
महत्त्वाची टीप:
भरती प्रक्रियेतील कोणतीही समस्या असल्यास नागपूर महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी नियमितपणे संकेतस्थळ तपासा!
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.