30 मे 2023 या तारखेला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये CM Kisan Samman Nidhi नमो शेतकरी महासन्मान निधी योजने ला राज्यभरामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. अगोदर फक्त या योजनेची घोषणा करण्यात आली होती.
ही योजना कशा पद्धतीने राबवली जाईल कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल तसेच कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. याविषयी कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नव्हता.परंतु 30 मे 2023 या तारखेला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या CM Kisan Samman Nidhi नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला शासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच, नमो शेतकरी मासंबंधी घेऊन याचा पहिला हप्ता कधी देण्यात येणार आहे याविषयी सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेल्यातसेच नमो शेतकरी महासन्मान निधी याचा पहिला हप्ता कधी देण्यात येणार आहे या विषयी सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे.
या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ?
या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार नाही याविषयी सुद्धा या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे. तसेच जसे की तुम्हाला माहीतच आहे की PM Kisan Samman Nidhi योजनेचे जेवढे पण लाभार्थी आहेत तेवढे सर्व लाभार्थी CM Kisan Samman Nidhi साठी पात्र असणार आहेत.
परंतु ज्या शेतकऱ्यांना PM Kisan Samman Nidhi चा लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा कशा पद्धतीने घेता येईल याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.
किती लाभ मिळणार ?
2023 – 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून प्रतिवर्ष रक्कम 6000 रुपये चा लाभ दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशी वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँका त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जेवढे पण लाभार्थी आहेत तेवढे सर्व लाभार्थी पात्र राहणार आहेत. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी घेऊन याचा लाभ आतापर्यंत मिळत आलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी CM Kisan Samman Nidhi योजनेचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे कागदपत्र करण्याची आवश्यकता नाहीये
या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे ?
या ठिकाणी CM Kisan Samman Nidhi याचा जो पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये दोन हजार रुपये दिले जाणार तसेच.दुसरा जो हफ्ता आहे तो हप्ता तुम्हाला ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये ₹2000 दिले जातील तसेच तिसरा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये दोन हजार रुपये दिले जातील असे एकूण सहा हजार रुपये तुम्हाला वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
तत्काळ मान्यता
म्हणजेच मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला हप्ता तुम्हाला एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये दिला जाणार आहे म्हणजे आता एवढ्या आठवड्याभरामध्ये तुम्हाला या ठिकाणी CM Kisan Samman Nidhi चे ₹2000 चा पहिला हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ मित्रांनो की पी एम किसान संबंधित घेऊन याचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्या शेतकऱ्यांना हा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे तर त्या बैठकीत सांगण्यात आले
यासाठी पोर्टलवरती नोंदणी करणे व पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे म्हणजेच जे शेतकरी या ठिकाणी या योजनांसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना आता PM Kisan Samman Nidhi च्या पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी जी कार्यपद्धत आहे.
यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही ते शेतकरी या ठिकाणी नोंदणी करून त्यांना तत्काळ मान्यता सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. जेणेकरून कुठलाही पात्र शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार नाही.
Farmers to get ₹6,000 per year under Namo Shetkari Sanman Yojana
New Parliament Building : भारताची नवी संसद भवन
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.