हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना (लाटकर). त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला.  

Image : Google

Sulochana Latkar

सन १९४३ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. 

Image : Google

चित्रपटसृष्टीत पदार्पण 

भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्या चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची.  

Image : Google

मार्गदर्शक 

सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या.  

Image : Google

चित्रपटातील आई 

१९४३ ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून कपूर घराण्याच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीबरोबर  त्यांनी काम केले.

Image : Google

कपूर पिढी  

वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ  त्यांचे गाजलेले चित्रपट २५० हून अधिक मराठीतसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. 

Image : Google

गाजलेले चित्रपट 

सुलोचना दिदिंचे वास्तव्य प्रभादेवी, मुंबई येथे होते. त्यांचे वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झाले होते. त्यांची मुलगी कांचन घाणेकर डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी होत्या.

Image : Google

वास्तव्य 

सुलोचना दिदिंचे  4 जून 2023 रोजी मुंबईतील दादर येथील शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये श्वसनक्रिया बंद पडल्याने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.

Image : Google

निधन 

Disha Patani : ब्रेकिंग द इंटरनेट दिशा पटानीचे हॉटेस्ट पिक्स आणि जाणून घ्या तिच्याबद्दल रंजक माहिती.

Image : Instagram

Disha Pathani