Incubators
बाळांना काचेत का ठेवतात ?
Incubators
म्हणजे काय ?
24yesnews
7 व्या महिन्यात जन्माला आलेल्या मुलांची वाढ हि सामान्य मुलांच्या
पेक्षा कमी असते.
24yesnews
अशा मुलांना जंतू संसर्ग होऊ
नये.म्हणून Incubators मध्ये ठेवले जाते.
24yesnews
Incubators
हि काचेचे झाकण असलेली एक
पेटी असते.
24yesnews
Incubator मध्ये शरीराशी मिळते जुळते सुमारे ३७ डिग्री सेंटीग्रेड
तापमान ठेवलेले असते.
24yesnews
Incubator हे लहान बालकांसाठी एक वरदानच आहे.
24yesnews
Read More
Click Here !