आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे त्यामुळे बेंदूर या सणाला शेतकऱ्यांच्या मध्ये खूप मोठे मानाचे स्थान आहे.
Image : Pintrest
बेंदूर हा सन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.पण पश्चिम महाराष्ट्रात या सणाला वेगळे महत्व आहे.
Image : Pintrest
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले या गावात बेंदूर हा सन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Image : Pintrest
नागपंचमीची वर्षानुवर्षे परंपरा असलेले ३२ शिराळा या तालुक्यात असलेल्या मांगले या गावाला बेंदूर या सणाची मोठी परंपरा आहे.
Image : Pintrest
बेंदूर या सणा दिवशी बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड नैवेद्य चारून त्यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते.
Image : Pintrest
बेंदूर या सणादिवशी मांगले गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.आजूबाजूचे भागातील लोक हा सोहळा पाहण्यास इथे गर्दी करतात.
Image : Pintrest
वर्षभर कष्ट करून शेतकऱ्याला हातभार लावणाऱ्या सर्व जनावरांचा हा सण असतो.शेतकरी या दिवशी आपल्या जनवारांच्या बाबतीत कुठलीच कसर सोडत नाही.
Image : Pintrest
शेतीमध्ये मदत करणारा बैल याला नंदीचे स्वरूप मानून घरोघरी मातीच्या बैलांची पूजा अर्चा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो.
Image : Pintrest
श्री स्वामी समर्थ हे १८ व्या शतकात महाराष्ट्रात वास्तव्य करणारे महान संत होते. चोलप्पा हा श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकीकडे ओढलेला तरुण होता.
Image : Pintrest