500 हून अधिक International Matches खेळणारे क्रिकेटपटू ,भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना विराट कोहलीचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना असेल  

Image : Pinterest

विराट कोहली 

या यादीत प्रथम क्रमांकावर येतो तो म्हणजे सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 664 International Matches खेळले आहेत.

Image : Pinterest

 सचिन तेंडुलकर

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने त्याच्या कारकिर्दीत 652 International Matches खेळले. तो श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एक दिग्गज होता.

Image : Pinterest

महेला जयवर्धने

तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दुसरा दिग्गज कुमार संगकारा आहे, ज्याने तीन फॉरमॅटमध्ये 594 International Matches खेळले आणि एकूण 28,016 धावा केल्या. 

Image : Pinterest

 कुमार संगकारा

या यादीत माजी सलामीवीर सनथ जयसूर्या चौथ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूने संघासाठी 586 International Matches खेळले आणि एकूण 42 शतकांसह सुमारे 21,000 धावा केल्या. 

Image : Pinterest

सनथ जयसूर्या

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नेत्रदीपक कारकीर्दीचे नेतृत्व केले.रिकी पाँटिंगने त्याच्या कारकिर्दीत 560 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.  

Image : Pinterest

रिकी पाँटिंग

एमएस धोनीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अतिशय गौरवशाली काळात तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे प्रभावी नेतृत्व केले. त्याच्या कारकिर्दीत त्याने ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले.  

Image : Pinterest

एम.एस.धोनी

शाहिद आफ्रिदी ने 22 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानसाठी 524 सामने खेळले. त्याने 1996 मध्ये ODI मध्ये पदार्पण केले आणि 2018 मध्ये शेवटचा T20I खेळला. 

Image : Pinterest

शाहिद आफ्रिदी

जॅक कॅलिस ने दक्षिण आफ्रिकेकडून 166 कसोटी आणि 519 सामने खेळले.  कॅलिसने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 62 शतके ठोकली आणि 577 आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या. 

Image : Pinterest

जॅक कॅलिस

राहुल द्रविड हा ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. द्रविडने ५०९ खेळांमध्ये सहभाग नोंदवला. या यादीत भारत आहे अव्वल नंबर

Image : Pinterest

राहुल द्रविड

हुमा कुरेशी ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेब सिरीजमध्ये यशस्वी कारकीर्द केली आहे. तिच्या जीवन प्रवासातील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Image : Pinterest

हुमा कुरेशी