New Release Movies 2023 सलमान सोसायटी हा मराठी चित्रपट 17 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट आहे जो शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केले आहे आणि या चित्रपटात गौरव मोरे, पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हे हि वाचा – Netflix New Releases The Railway Men
चित्रपटाची कथा एका छोट्याशा सोसायटीतील मुलांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपट 17 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर राजश्री मराठी या You Tube Channel वर प्रदर्शित करण्यात आला आहे.
इथे पाहू शकता ट्रेलर – Salman Society | Official Trailer
New Release Movies 2023 Salman Society Cast & Crew
- दिग्दर्शक – कैलास काशिनाथ पवार
- बॅनर – प्राजक्ता एंटरप्रायझेस
- सादरकर्ता – अवंतिका दत्तात्रय पाटील
- निर्माते – शांताराम खंडू भोंडवे, वैशाली सुरेश चव्हाण, रेखा
- सुरेंद्र जगताप.
- कॅमेरामेन – फारुक खान
- संगीत दिग्दर्शक – श्रेयश राज आंगणे.
- कोरिओग्राफर – अमित बैंग, प्रमोदकुमार बारी
- अभिनेता – गौरव मोरे, विनायक पोद्दार, शुभम मोरे, पुष्कर लोणकर, वनिता
- खरात, नम्रता संभेराव, उपेंद्र लिमये, देवकी भोंडवे, लक्ष्मण, तेजस बने
- बीजीएम – मॅक्सवेल फर्नांडिस (मॅक्स स्टुडिओ)
- चित्रपट टीझर मिक्स – मॅक्सवेल फर्नांडिस (मॅक्स स्टुडिओ), अमेय मुला,
- चित्रपटाचे शीर्षक गीत – मॅक्सवेल फर्नांडिस (मॅक्स स्टुडिओ)
- कला दिग्दर्शक – नितीन एम
- निर्मिती – मयू शर्मा, विकास पवार
- प्रदर्शित – सार्थक सिनेमा
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.