Adipurush फायनल ट्रेलर रिलीज

Adipurush फायनल ट्रेलर
Adipurush फायनल ट्रेलर रिलीज

Adipurush फायनल ट्रेलर रिलीज झाला प्रभास, क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खान यांचा जबरदस्त लुक तुम्हाला पाहायला मिळेल.

Adipurush फायनल ट्रेलर रिलीज

प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ओम राऊत आणि त्याच्या टीमने तयार केलेला हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुख असताना या अगोदर एक टीझर आणि दोन गाणी रिलीज करून निर्मात्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असताना आता आदिपुरुष चा फायनल ट्रेलर रिलीज केला आहे.

रामायणावर आधारित या चित्रपटाच्या एका सोहळ्यात, दिग्दर्शक ओम राऊत, निर्माता भूषण कुमार आणि अभिनेते प्रभास, क्रिती सॅनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्यासह संवाद लेखक मनोज मुनताशीर आणि संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांनी अत्यंत अपेक्षित असलेले लाँच केले.

शौर्य आणि सामर्थ्य वाईटावर कसे विजय मिळवतात याची एक झलक या ट्रेलर मध्ये आपल्याला पहायला मिळेल.प्रभू श्री रामचंद्र जानकीला लंकेतून आणण्यासाठी वानरसेना सोबतीला घेऊन कसा प्रावास सुरु करतात.दशानन जानकी मातेचे कसे अपहरण करतो. अशा काही मोजक्या सिनने या ट्रेलर माध्ये जीव भरला आहे. VFX चा भरपूर वापर केल्याचे चित्रपटात दिसून येते.

Rajat R Lunkand @rajatlunkad यांच्या twitter account वरून

या अप्रतिम ट्रेलर ने 16 जूनला रिलीज होणाऱ्या आदिपुरुष ची उत्कंठा आता जास्तच वाढवली आहे. प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Adipurush फायनल ट्रेलर सर्व काही भव्यदिव्य

ट्रेलर पाहताना काहीतरी भव्यदिव्य पाहत असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहला गेलेला हा क्षण प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर पाहताना प्रेक्षक मंत्र मुग्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. VFX चा अप्रतिम वापर,मंत्रमुग्ध करणारे संगीत बघुया आता प्रेक्षकांना किती मोहित करेल.

आदिपुरुष रिलीज डेट

ओम राऊत दिग्दर्शित आणि टी-सीरिज, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर यांची निर्मिती असलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Read more: Adipurush फायनल ट्रेलर रिलीज

हे हि वाचा…

Adipurush Pre Release Event: आदिपुरुष फिल्म का दूसरा ट्रेलर हुआ रिलीज, लॉन्च के दौरान लगे ‘जय श्री राम के नारे’

Asur 2 सिरीज OTT वर रिलीज

Leave a comment

भगवान विष्णूचे दहा अवतार शेवटचा अवतार हा आहे. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतो नेतृत्वगुण… पूजा हेगडेच्या बोल्डनेसचा मसालेदार तडका सीरत कपूरने केले ग्लॅमरस फोटो शूट नजरच हटत नाही . ” हम बने तुम बने एक दुजे के लिये “…
भगवान विष्णूचे दहा अवतार शेवटचा अवतार हा आहे. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतो नेतृत्वगुण… पूजा हेगडेच्या बोल्डनेसचा मसालेदार तडका सीरत कपूरने केले ग्लॅमरस फोटो शूट नजरच हटत नाही . ” हम बने तुम बने एक दुजे के लिये “…