Shivrajyabhishek Sohala live : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाहा LIVE
येथे तुम्ही पाहू शकता रायगडावरील Shivrajyabhishek Sohala Live झी 24 तास च्या सौजन्याने.. 1 जून पासून या सोहळ्यास रायगडावर प्रारंभ झाला असून हा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर 1 जून ते 6 जून पर्यंत चालणार आहे.