केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मध्ये 212 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जानेवारी 2025
CBSE Requirement पदांची माहिती
- सहाय्यक सचिव: 14 जागा
- सहाय्यक सचिव (IT): 7 जागा
- विश्लेषक (IT): 14 जागा
- ज्येष्ठ सहाय्यक: 60 जागा
- स्टेनोग्राफर: 25 जागा
- कनिष्ठ सहाय्यक: 100 जागा
हे हि वाचा – Indian Army : भारतीय सैन्य दलात 625 पदांसाठी भरती! अर्ज करण्याची अंतिम संधी चुकवू नका!
शैक्षणिक पात्रता:
- सहाय्यक सचिव: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव.
- सहाय्यक सचिव (IT): संगणक विज्ञान/IT मध्ये पदवी आणि संबंधित अनुभव.
- विश्लेषक (IT): संगणक विज्ञान/IT मध्ये पदवी आणि संबंधित अनुभव.
- ज्येष्ठ सहाय्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संगणक ज्ञान.
- स्टेनोग्राफर: 12वी उत्तीर्ण आणि स्टेनोग्राफीमध्ये प्रमाणपत्र.
- कनिष्ठ सहाय्यक: 12वी उत्तीर्ण आणि संगणक टायपिंग कौशल्य.
वयोमर्यादा:
- सहाय्यक सचिव: 40 वर्षांपर्यंत
- इतर पदांसाठी: 18 ते 30 वर्षे
- वयोमर्यादेत सूट सरकारी नियमांनुसार लागू.
हे हि वाचा – IPPB Recruitment 2024-25 : भारतीय पोस्ट विविध व्यवस्थापक पदांसाठी संधी
अर्ज प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (श्रेणीनुसार).
- अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी (पदानुसार)
- कागदपत्रांची पडताळणी
- वैद्यकीय परीक्षा
अधिक माहितीसाठी आणि अर्ज फॉर्मसाठी, कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.