IPL Finel Match GT Vs CSK : आजचा फायनल सामना गुजरात टायटन आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघाच्या मध्ये होणार आहे.हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम वर खेळला जाणार आहे.हा IPL च्या 16 व्या सत्रातील अंतिम सामना असून गेल्या वर्षीचा विजेता संघ गुजरात टायटन आणि सलग चार वेळा विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात एकमेकांच्या समोर येणार आहेत.गुजरात टायटन चे प्रतिनिधित्व हार्दिक पांड्या आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व महेंद्रसिंग धोनी करणार आहे. गुरु शिष्याची जोडी आज आमने सामने असणार आहे.
गुजरात टायटन गुजरात मध्येच खेळत असल्यामुळे निश्चित त्यांचे पारडे जड मानावे लागेल.पण धोनीच्या चाणाक्ष डावपेचातून शुभम गिल सुटणार का ? कारण शुभम गिलच्या दमदार शतकामुळे आज गुजरात टायटन फायनल मध्ये खेळत आहे.
IPL Finel Match GT Vs CSK सामना रद्द झाल्यास काय होणार ?
IPL मध्ये फायनल साठी कोणताही राखीव दिवस ठरलेला नाही.अहमदाबाद मध्ये कडक उन्हाळा आहे.शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे शुक्रवारचा सामना उशिरा सुरु झाला होता.हवामान अंदाजानुसार सामना सुरु होताच पाऊस होण्याची शक्याता आहे आणि तो हळू हळू वाढत सुद्धा जाऊ शकतो.त्यामुळे असे झाल्यास सामना कमी शटकाचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे झाल्यास विजेता संघ कोणता ठरणार?
IPL Finel Match GT Vs CSK मध्ये विजेता संघ कोण ठरणार ?
पावसामुळे सामना मध्येच थांबवावा लागला तर निकाल हा साखळी फेरीमधील गुणांच्या आधारे घेतला जातो.त्यामुळे 20 गुणांनी top वर असलेल्या गुजरात टायटन कडे विजेतेपदाची ट्रॉफी जाऊ शकते.
हा माणूस विमानात Boeing 727 मध्ये राहतो.
CSK vs GT: IPL 2023 Final – Head to Head Detailed Stats to Records, Last Encounter
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.