” Kuch Kho Gaya Hai ” कॉमेडी थ्रिलर हिंदी चित्रपटाची घोषणा

Kuch kho gaya hai
Kuch kho gaya hai New Hindi Film

Kuch kho gaya hai

Kuch kho gaya hai : “कुछ खो गया है” कॉमेडी थ्रिलर हिंदी चित्रपटाची घोषणा निर्माता अमन सिंग, दिग्दर्शक नितीन मुरुडकर यांनी केली

मुंबई टॉकीज फिल्म प्रोडक्शन, श्री निवेदना फिल्म्स प्रस्तुत “कुछ खो गया है” या हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच स्वागत रिसॉर्ट, विरार येथे करण्यात आली. याप्रसंगी निर्माते अमन सिंग, निर्मात्या अलका नितीन मुरुडकर, दिग्दर्शक नितीन मारुती मुरुडकर, लेखक संजय छाब्रिया , कॅमेरामन निरव आनंद, कलाकार अभय पाटील, शमीम शेख, रसिका वाणी, स्वाती कार्नेकर, नितीन दिघे आदी उपस्थित होते.

हे हि वाचा : रामायण : The legend of Prince Ram हा जपानी दिग्दर्शकाने बनवलेला चित्रपट तुम्ही पाहिलात का ? A Innovative Masterpiece

‘Kuch kho gaya hai’ हा चित्रपट कॉमेडी थ्रिलर असल्याचे दिग्दर्शक नितीन मुरुडकर यांनी सांगितले. त्याचा विषय अनोखा असून प्रेक्षकांच्या मनोरंजनानुसार आम्ही तो बनवत आहोत. आमचे कलाकार रंगभूमीचे आहेत आणि तंत्रज्ञ अनुभवी आहेत.

कुछ खो गया है’ या चित्रपटात अभिनेता अभय पाटील, दिपक सिंघ, स्वाती कार्नेकर, शमीम शेख, रसिका वाणी, नितीन दिघे, अजय घारपुरकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

FAQs

कुछ खो गया है या चित्रपटाचे निर्माते कोण आहेत?

अमन सिंग आणि अलका नितीन मुरुडकर हे कुछ खो गया है या चित्रपटाचे निर्माते आहेत.

कुछ खो गया है या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक कोण आहेत?

नितीन मुरुडकर हे कुछ खो गया है या चित्रपटाचे दिग्दर्शक असून संजय छाब्रिया यांचे लेखन आहे.

कुछ खो गया है या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कोण कलाकार आहेत?

अभय पाटील, दिपक सिंघ, स्वाती कार्नेकर, शमीम शेख, रसिका वाणी, नितीन दिघे, अजय घारपुरकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Read more: ” Kuch Kho Gaya Hai ” कॉमेडी थ्रिलर हिंदी चित्रपटाची घोषणा

प्राण माझा विठ्ठल : आषाढीचे औचित्य साधून अभिनेते प्रकाश भागवत यांचे गाणे रिलीज

Urfi Javed : Ultimate , Outranking , No 1 हि उर्फी जावेद कोण आहे ?

Leave a comment

भगवान विष्णूचे दहा अवतार शेवटचा अवतार हा आहे. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतो नेतृत्वगुण… पूजा हेगडेच्या बोल्डनेसचा मसालेदार तडका सीरत कपूरने केले ग्लॅमरस फोटो शूट नजरच हटत नाही . ” हम बने तुम बने एक दुजे के लिये “… आपल्याला कधी प्रश्न पडलाय का या प्राण्यांचे कान कुठे असतात? भूमिका चावला चा ट्रेंडी लुक व्हायरल… दिशा पटानीचे बॅकलेस सॅटिन ड्रेसमधील मोहक रूप नेटकऱ्यांची तारांबळ ” आठवा अवतार: भगवान कृष्णाच्या जन्माची गाथा “ पंख असूनसुद्धा या पक्ष्यांना उडता येत नाही !