Love Marriage का टिकत नाहीत ? काय भन्नाट सांगितलंय…

Love Marriage
Love Marriage image : Google

Love Marriage करने हा काही गुन्हा नाही पण हल्ली लव्ह Marriage कितपत टिकतात हा मोठा प्रश्न आहे.कॉलेजमध्ये शिकत असताना किंवा एकत्र ऑफिसमध्ये काम करत असताना अशा अनेक कारणांनी मुलामुलींमध्ये प्रेम सबंध जुळतात आणि त्याचे रुपांतर लग्नामध्ये होते.

सुरुवातीचा काळ हा खूप रोम्यांटिक असतो. एकमेकांबद्दल जीवापाड प्रेम असते. एकमेकांवर जीव ओवाळून टाकायला प्रेमी तयार असतात.मग घोडं कुठे पेंड खात.. Love Marriage नंतर असं काय होतं ? कि हेच प्रेमी एकमेकांच्या जीवावर उठतात.संपूर्ण नाते संबंध तोडून टाकतात.का ? वैवाहिक जीवन एवढे कठीण आहे का ?

Love Marriage मध्ये होतं काय ?

या पाठीमागील कारणे शोधायचा प्रयत्न केला तरी खूप कारणे मिळतील पण त्यातील मोजकीच पण क्षुल्लक कारणे आपले नाते सबंध तोडायला पुरेशी असतात.ती कारणे तुम्हाला ऐकायची असतील तर नुकताच एक Instagram वर व्हिडीओ शेअर केला आहे त्यातील विनोद कुलकर्णी जे पुरोहित आहेत ते काय सांगतायत ते नीट ऐका..

Video : Youtube

एकूण काय तर Love Marriage करण्याआगोदर जबाबदारींची जाणीव नसते.ती आक्कल माणासाला लग्नानंतर येते तेही तितकेच खरे आहे पण प्रेमविवाह करताना आपण सगळे सबंध तोडून टाकलेले असतात.घरच्यांशी नातेवाईकांशी यांच्या विरोधात जाऊन आपण प्रेम विवाह केलेला असतो.त्यामुळे जबाबदारी सुद्धा आपल्या एकट्याच्याच अंगावर येऊन पडते..

अगदी त्या उलट Arrange Marriage आहे. घरच्यांच्या संमतीने लग्न केल्यामुळे जाबाबादाऱ्या पार पाडताना कुठे काही अद्लाच तर नाती कामाला येतात..म्हणून आजकाल Love Marriage टिकत नाहीत असाच याचा अर्थ काढावा लागेल.

तुम्हाला काय वाटतंय हे नक्की comment मध्ये सांगा..

Read more: Love Marriage का टिकत नाहीत ? काय भन्नाट सांगितलंय…

Hilarious Facts : तुम्हाला कदाचित माहित नसतील.

हि बाई रोज रात्री अजगर सोबत झोपायची पण झाले काही असे…

Leave a comment

Man City vs Real Madrid 2023/24 सलमान खानच्या आई बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी हि आहे अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणची बायको या आभासी फनी फोटोग्राफीची कमाल पाहिलीत का ? हे क्रिकेटर लहान मुलाच्या वेशात असे दिसतात तुम्हाला ओळखतात का पहा ..
Man City vs Real Madrid 2023/24 सलमान खानच्या आई बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी हि आहे अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणची बायको या आभासी फनी फोटोग्राफीची कमाल पाहिलीत का ? हे क्रिकेटर लहान मुलाच्या वेशात असे दिसतात तुम्हाला ओळखतात का पहा ..