Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : सर्व माहिती एका ठिकाणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 (NMC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव व इतर तपशील तपासावेत. खाली दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला अर्ज प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मिळेल.


Nagpur Mahanagarpalika Bharti महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू:
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025

रिक्त पदांचा तपशील:

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 विविध विभागांसाठी भरती करत आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावसहाव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी पद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)३८,६०० ते १,२२,८०० 36
2कनिष्ठ अभियंता (विद्युत)३८,६०० ते १,२२,८०० 03
3नर्स परीचारीका३५,४०० ते १,१२,४०० 52
4वृक्ष अधिकारी३५,४०० ते १,१२,४०० 04
5स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक२५,५०० ते ८१,१०० 150
Total245

सविस्तर पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता 

मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E) 

मान्यताप्राप्त विद्यापिठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनीक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E) 

मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी. 

एचएसएससी नंतर जी.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण (ट्रेड नर्स) व नर्सिंग कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन 

अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस.सी (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापिठाची वनस्पती शास्त्रातील पदवी 

हे हि वाचा – Ratnagiri gas and power private limited : कार्यकारी पदांसाठी आत्ताच अर्ज करा..

परिक्षा उत्तीर्ण. 

ब) अनुभव:- उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोप वाटीका व्यवस्थापन 

क्षेत्रातील कामाचा ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 


वयोमर्यादा:

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे (शासन नियमांनुसार सूट लागू)
  • वयाची अट: 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
    नोकरी ठिकाण: नागपूर
    Fee: अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹900/-]
    महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
    परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

हे हि वाचा – Jawaharlal Nehru Port Trust Recruitment : आत्ताच अर्ज करा.. 


Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 अर्ज कसा करायचा?

  1. अधिकृत संकेतस्थळ:
    नागपूर महानगरपालिका भरती संकेतस्थळ
  2. संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  3. अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे).
  5. अर्ज फी भरून सबमिट करा.

निवड प्रक्रिया:

  1. लेखी परीक्षा
  2. प्रात्यक्षिक चाचणी
  3. मुलाखत

महत्त्वाची टीप:
भरती प्रक्रियेतील कोणतीही समस्या असल्यास नागपूर महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी नियमितपणे संकेतस्थळ तपासा!

नागपूर महानगरपालिका

Leave a comment

जगातील सर्व मुंग्यांचे एकत्रित वजन केले तर ते किती होईल माहिती आहे… भारताचा पहिला नकाशा कोणी बनवला? हे तुम्हाला माहिती आहे का ? शमिता शेट्टी बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सध्या काय करतेय…? टॉलीवूडचा कॉमेडी किंग ब्रह्मानंदम यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे ? बॉलिवूडचा ‘भगवान’ जग्गू दादा यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे का ?
जगातील सर्व मुंग्यांचे एकत्रित वजन केले तर ते किती होईल माहिती आहे… भारताचा पहिला नकाशा कोणी बनवला? हे तुम्हाला माहिती आहे का ? शमिता शेट्टी बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सध्या काय करतेय…? टॉलीवूडचा कॉमेडी किंग ब्रह्मानंदम यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे ? बॉलिवूडचा ‘भगवान’ जग्गू दादा यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे का ?