या लेखात आपण जाणू घेऊ Necrophilia काय आहे .तुम्ही या बातमी बद्दल ऐकलं असेलच.. २०१५ मध्ये एका माणसाने एका मुलीचा खून केला आणि त्यानंतर त्या मुलीच्या मृतदेहासोबत रेप केला.पण कर्नाटक हायकोर्टने त्याला खून केल्याबद्दल दोषी मानले पण रेप मध्ये दोषी मानले नाही.
कोर्टने असे का केले ? कारण आपल्या भारतामध्ये असा कोणताच कायदा नाही.पण असे हे अमानवी कृत्य लोक का करतात? यापाठीमागील कारण आपण जाणून घेऊया. खरतर हा एक आजार आहे.ज्या आजाराचे नाव आहे नेक्रोफिलीया.
Necrophilia काय आहे ?
या आजारात Necrophilia पिडीत व्यक्ती मृतदेहासोबत अमानवी कृत्य करतात. नेक्रोफिलीया हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे. नेक्रो म्हणजे मृतदेह आणि फिलीया म्हणजे आकर्षण. नेक्रोफिलीया हि एक मानसिक विकृती आहे. ज्यामध्ये पिडीत व्यक्ती मृतदेहाच्याकडे आकर्षित होते आणि मृतदेहासोबत अमानवी कृत्य करते.
याच्यातुनच पिडीत हा सिरीयल किलर बनतो. त्यामुळे तो आधी खून करतो आणि त्या मृतदेहासोबत शारीरिक सबंध ठेवतो.पण दुर्दैव हे कि अशा गुन्हेगारांच्यासाठी आपल्या देशात कोणतीच शिक्षा नाही. १९४८ मध्ये California मध्ये एका सिरीयल किलरने 10 खून करून त्याचा रेप केला होता.
भारतात सगळ्यात भयंकर केस २००६ मध्ये घडली होती.निठारी सिरीयल केस ज्याने पूर्ण देशात दहशत निर्माण झाली होती.एक श्रीमंत उद्योगपती मोनिंदर सिंग यांचा केअर टेकर लोकांना घरी बोलवून त्यांच्यासोबत असे अमानवी कृत्य करत होते. कित्येक देश याला क्राईम मानतात. पण आपल्या भारतात मात्र अशा गुन्ह्याला कोणतीच शिक्षा नाही.
तुम्हाला काय वाटते ? हे comment मध्ये नक्की सांगा.
Read more: Necrophilia भारतात मृतदेहासोबत रेप केल्यास शिक्षा का होत नाही ?हि बाई रोज रात्री अजगर सोबत झोपायची पण झाले काही असे…
शेतकरी कर्ज माफी योजना सन 2023 तुमचे नाव यादीत आहे का ते पाहिले का ?
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.