New Release Movies 2023 सलमान सोसायटी

New Release Movies 2023 सलमान सोसायटी हा मराठी चित्रपट 17 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट आहे जो शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित आहे.

New Release Movies 2023
New Release Movies 2023 Salman Society Image : Google

या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केले आहे आणि या चित्रपटात गौरव मोरे, पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हे हि वाचा – Netflix New Releases The Railway Men

चित्रपटाची कथा एका छोट्याशा सोसायटीतील मुलांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपट 17 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर राजश्री मराठी या You Tube Channel वर प्रदर्शित करण्यात आला आहे.

इथे पाहू शकता ट्रेलर – Salman Society | Official Trailer

New Release Movies 2023 Salman Society Cast & Crew

  • दिग्दर्शक – कैलास काशिनाथ पवार
  • बॅनर – प्राजक्ता एंटरप्रायझेस
  • सादरकर्ता – अवंतिका दत्तात्रय पाटील
  • निर्माते – शांताराम खंडू भोंडवे, वैशाली सुरेश चव्हाण, रेखा
  • सुरेंद्र जगताप.
  • कॅमेरामेन – फारुक खान
  • संगीत दिग्दर्शक – श्रेयश राज आंगणे.
  • कोरिओग्राफर – अमित बैंग, प्रमोदकुमार बारी
  • अभिनेता – गौरव मोरे, विनायक पोद्दार, शुभम मोरे, पुष्कर लोणकर, वनिता
  • खरात, नम्रता संभेराव, उपेंद्र लिमये, देवकी भोंडवे, लक्ष्मण, तेजस बने
  • बीजीएम – मॅक्सवेल फर्नांडिस (मॅक्स स्टुडिओ)
  • चित्रपट टीझर मिक्स – मॅक्सवेल फर्नांडिस (मॅक्स स्टुडिओ), अमेय मुला,
  • चित्रपटाचे शीर्षक गीत – मॅक्सवेल फर्नांडिस (मॅक्स स्टुडिओ)
  • कला दिग्दर्शक – नितीन एम
  • निर्मिती – मयू शर्मा, विकास पवार
  • प्रदर्शित – सार्थक सिनेमा

Leave a comment

भगवान विष्णूचे दहा अवतार शेवटचा अवतार हा आहे. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतो नेतृत्वगुण… पूजा हेगडेच्या बोल्डनेसचा मसालेदार तडका सीरत कपूरने केले ग्लॅमरस फोटो शूट नजरच हटत नाही . ” हम बने तुम बने एक दुजे के लिये “… आपल्याला कधी प्रश्न पडलाय का या प्राण्यांचे कान कुठे असतात? भूमिका चावला चा ट्रेंडी लुक व्हायरल… दिशा पटानीचे बॅकलेस सॅटिन ड्रेसमधील मोहक रूप नेटकऱ्यांची तारांबळ ” आठवा अवतार: भगवान कृष्णाच्या जन्माची गाथा “ पंख असूनसुद्धा या पक्ष्यांना उडता येत नाही ! NASA अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर केव्हा परत येतील