चेन्नई सुपर किंग्जचा क्रिकेटपटू Ruturaj Gaykwad उत्कर्षा पवारसोबत नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून आनंदाची बातमी शेअर केली आहे.
ऋतुराज गायकवाड हा अलीकडेच आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत पत्नीसोबत विजय साजरा करताना दिसला होता. उत्कर्षा पवार (२४) ही महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज आहे.
उत्कर्षा मूळची पुण्याची आहे आणि तिने १० हून अधिक सामन्यांत ५ बळी घेतले आहेत. वयाच्या 11 व्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार लग्नाआधी 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.उत्कर्षा पवारने नोव्हेंबर २०२१ मध्ये वरिष्ठ महिला एकदिवसीय करंडक स्पर्धेत तिने पंजाबविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.
24 वर्षीय उत्कर्षाचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी झाला होता. ती सध्या पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेसमध्ये शिक्षण घेत आहे.
Read more: ऋतुराज गायकवाड अडकला उत्कर्षा पवारसोबत विवाहबंधनात
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार अडकले विवाह बंधनात
हा माणूस विमानात Boeing 727 मध्ये राहतो.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.