जगातील पहिली CNG मोटरसायकल लॉन्च किंमत ऐकून चकित व्हाल फक्त….
By 24yesentertainment@gmail.com
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाद्वारे राबवण्यात येणारी Sarkari yojana “FRUIT AND GRAIN FESTIVAL SUBSIDY SCHEME 2024” अंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी फळे आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यासाठी अनुदान दिले जाते.
फळे आणि धान्य महोत्सव अनुदान योजना म्हणजे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अनुदान योजना आहे. या योजनेत, आंबा, संत्रा, मोसंबी, द्राक्ष यासारख्या हंगामी फळे आणि धान्यांचे उत्पादन करण्यासाठी महोत्सवांचे आयोजन केले जाते. या योजनेच्या अंतर्गत, शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान दिला जातो. योजनेच्या कालावधीमध्ये किमान 5 दिवसांचा असावा.
हे ही वाचा कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र शेती अवजारांच्यासाठी मिळवा 80 टक्के अनुदान
हे पहा Free silai machine yojana मोफत शिलाई मशीन योजना 2024
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.