येथे तुम्ही पाहू शकता रायगडावरील Shivrajyabhishek Sohala Live झी 24 तास च्या सौजन्याने.. 1 जून पासून या सोहळ्यास रायगडावर प्रारंभ झाला असून हा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर 1 जून ते 6 जून पर्यंत चालणार आहे.
या सोहळ्यासाठी रायगडावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून दुर्गराज रायगड या रोषणाईत न्हाऊन निघाला आहे. सोहळ्यासाठी दोन महिन्यापासून जोरदार तयारी सुरु होती.
कोणता प्राणी आहे हा ज्याला तीन हृदय असतात ?
जगातील सर्व मुंग्यांचे एकत्रित वजन केले तर ते किती होईल माहिती आहे…
भारताचा पहिला नकाशा कोणी बनवला? हे तुम्हाला माहिती आहे का ?
शमिता शेट्टी बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सध्या काय करतेय…?
टॉलीवूडचा कॉमेडी किंग ब्रह्मानंदम यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे ?
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.