हि कॅसॅन्ड्रा आहे हि बाई रोज रात्री अजगर सोबत झोपायची पण झाले काही असे…

या बाईला वाटत होते की ती दररोज रात्री तिच्या पाळीव अजगर सोबत सुरक्षितपणे झोपू शकते, 

एके दिवशी सकाळी त्याचे वागणे तिच्यासाठी अत्यंत चिंतेचे झाले.त्याने खाणे पिणे सोडून दिले होते.त्याच्या आकारात वाढ झाली होती. काय चालले होते ? तिला काहीच समजत न्हवते. 

कॅसॅन्ड्राला त्याच्या तब्येतीची चिंता वाटू लागली आणि काहीतरी गंभीर चूक होऊ शकते या भीतीने, कॅसॅन्ड्राने त्याला स्थानिक पशुवैद्यकाकडे नेण्याचा निर्णय घेतला, 

डॉक्टरांनी अजगराच्या पोटाचा अल्ट्रासाऊंड केल्यानंतर जो रिपोर्ट आला तो फारच धक्कादात्क होता.

 अल्ट्रासाऊंड मध्ये अजगराचे पोट पूर्ण रिकामे दिसत होते.

 डॉक्टरांच्या मते अजगर रोज रात्री तिची वाट पाहत होता आणि तिला खाण्याची रिहर्सल करत होता.

 कॅसॅन्ड्राने तिच्या पलंगावर एक सजीव आकाराचा पुतळा ठेवला आणि लपून बून पाहिले तर खरोखरच अजगर तिला खाण्याचा प्रयत्न करत होता. 

24yesnews

 कॅसॅन्ड्राने त्याला विदेशी पाळीव प्राणी बचाव केंद्रात रवाना केले आणि तिला आता हा नवीन सोबती मिळाला आहे.

24yesnews

 कॅसॅन्ड्राने त्याला विदेशी पाळीव प्राणी बचाव केंद्रात रवाना केले आणि तिला आता हा नवीन सोबती मिळाला आहे.