मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis  यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

Image : Facebook

सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता 

Image : Facebook 

कंत्राटी ग्रामसेवकांसाठी आनंदाची बातमी   कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये 

Image : Facebook 

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा. 

Image : Facebook 

 पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ २०२३-24 पासून हि शिष्यवृत्ती लागू होणार  

Image : Facebook

लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार या प्रयोगशाळेसाठी 2 कोटी ५१ लाख रुपये खर्चास मान्यता 

Image : Facebook

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार त्यात ९०६५ प्रकरणे प्रलंबित 4 कोटी ७२ लाख खर्च येणार 

Image : Facebook

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार .अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ 

Image : Facebook

मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना या पुनर्वसन घरांच्या खर्चापोटी 5 कोटी ७६ लाख रुपयाची तरतूद 

Image : Facebook

स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ 10 हजाराहून 30 हजारास मान्यता 

Image : Facebook

चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार दोन्ही कार्यालयासाठी प्रत्येकी 6 पदे निर्माण करणार 

Image : Facebook