29 सप्टेंबर २०२३ चा दिवस सुरतचा १२ वर्षाचा मुलगा लखन,त्याचा लहान भाऊ कर्ण आणि लहान बहिण अंजली समुद्राच्या किनाऱ्यावर खेळत होते.

Image : You Tube

अचानक खेळता खेळता लखनच लहान भाऊ पाण्यात ओढला गेला त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या लखनने करणला बाहेर काढले पण स्वत: मात्र समुद्रात खेचला गेला.

Image : You Tube

लखन अचानक दिसेनासा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही.

Image : You Tube

हि माहिती कुटुंबीयांनी पोलिसाना देताच अग्निशमन दलाने लखनला शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा कुठेच सुगाव लागला नाही.

Image : You Tube

इकडे कुटुंबीयांना मात्र नक्की खात्री झाली होती कि आता लखन आपल्या हाती लागत नाही.म्हणून त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरु केली.

Image : You Tube

30 सप्टेबर रोजी काही मच्छिमारांना लांबवर काहीतरी हालताना दिसले म्हणून त्यांनी आपली बोट त्या दिशेने नेली.

Image : You Tube

त्याना त्याठिकाणी एक लहान मुलगा लाकडी फळीवर बसून तरंगत असलेला दिसला त्यांनी तात्काळ त्याला बोटीत घेतले.

Image : You Tube

१ ऑक्टोबरला पहाटे 4 वाजता नवदुर्गा बोट लखनला घेऊन बंदरावर पोहोचली आणि त्याची कुटुंबाला धक्काच बसला.

Image : You Tube

तब्बल २६ तास गणपती विसर्जन केलेल्या एका लाकडी फळीच्या आधारे लखन समुद्राच्या लाटांशी झुंज देत होता.

Image : You Tube

२६ तासानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात आले. त्याच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार गणपती बाप्पानेच त्याचा जीव वाचवला.

Image : You Tube

श्वेता तिवारी 

स्वेता तिवारी बर्थडे स्पेशलमध्ये आपले स्वागत आहे! Sweta Tiwari ४३ वर्षाची झाली तरी अजूनही दिसते... 20 वर्षाच्या मुलीसारखी 

Image : Pintrest