मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Image : Facebook
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता
Image : Facebook
कंत्राटी ग्रामसेवकांसाठी आनंदाची बातमी कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये
Image : Facebook
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.
Image : Facebook
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ २०२३-24 पासून हि शिष्यवृत्ती लागू होणार
Image : Facebook
लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार या प्रयोगशाळेसाठी 2 कोटी ५१ लाख रुपये खर्चास मान्यता
Image : Facebook
पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार त्यात ९०६५ प्रकरणे प्रलंबित 4 कोटी ७२ लाख खर्च येणार
Image : Facebook
पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार .अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ
Image : Facebook
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना या पुनर्वसन घरांच्या खर्चापोटी 5 कोटी ७६ लाख रुपयाची तरतूद
Image : Facebook
स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ 10 हजाराहून 30 हजारास मान्यता
Image : Facebook
चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार दोन्ही कार्यालयासाठी प्रत्येकी 6 पदे निर्माण करणार
Image : Facebook