ए आय ने काही छोट्या बुद्धाचे फणी फोटो बनविले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील.

IMAGE : PINTEREST

हा गोल मटोर बुद्धा हातात झाडू घेऊन उभा असलेले चित्र मनाला भाऊन जाते.

IMAGE : PINTEREST

हा रागाने रडत पळत असलेला छोटा बुद्धा आपल्याला बालपणीची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही.

IMAGE : PINTEREST

चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणून आभ्यास करत बसलेला छोटा बुद्धा कसला विचार करत असेल.

IMAGE : PINTEREST

दोन्ही डोळ्यातून पाण्याची धार लागलेला रडत असलेला हा छोटा बुद्धा रडतानाही किती सुरेख दिसतोय.

IMAGE : PINTEREST

फोन बूथवर बोलत असलेला बुद्धा बोलताना रडत रडत बोलतोय कदाचित तो आपल्या आईशी बोलत असेल का ?

IMAGE : PINTEREST

या बुद्धाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव तर पाहण्यासारखे आहेत. काय बरं पाहिलं असेल याने..

IMAGE : PINTEREST

ध्यानामध्ये मग्न असलेला हा छोटा बुद्धा मोठमोठ्याने मंत्र पटण करतोय..

IMAGE : PINTEREST

हा म्हैसी सोबत सेल्फी काढणारा छोटा बुद्धा आणि त्याच्यासोबत पोज देणारी म्हैस असे हे काल्पनिक  अप्रतिम चित्र  AI ने बनवले आहे. 

IMAGE : PINTEREST

There are some dresses you can't even imagine that you would definitely love to see the dresses made through AI.

IMAGE : PINTEREST