कलम ३७० बद्दल बरेच लोक अज्ञात आहेत,जाणून घ्या  article 370 बद्दल काय आहे.  article 370 आणि कोणी लावले होते हे कलम ?

Image : Pintrest

 Article 370

३०७ मुळे काश्मीरला स्वत:ची राज्यघटना, वेगळा झेंडा,पंतप्रधान आणि राज्यपालाच्या ऐवजी सदर-इ-रियासत हे पद नेमायचा अधिकार आणि नागरिकत्व मिळालेले होते. 

Image : Pintrest

अधिकार 

14 मे 1954 रोजी तात्कालिक पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शेख अब्दुल्ला यांच्याशी संगनमत करून राष्ट्रपतींचा आदेश मिळवला आणि कलम 370 म्हणून तो लागू केला होता.

Image : Pintrest

कोणी लावले हे कलम 

कलम ३७० आणि त्याला जोडलेल्या कलम ३५ अ अन्वये काश्मीरमध्ये कोणत्याही भारतीयाला जमीन वा घर विकत घेता येत नसे आणि उद्योगधंदा सुरू करता येत नसे. 

Image : Pintrest

कलम ३५ अ

काश्मिरी मुलीने काश्मीरबाहेरच्या मुलाशी लग्न केले, तर तिच्या मुलांना वडिलोपार्जित संपत्तीत कुठलाही वाटा मिळत नसे. 

Image : Pintrest

कायदा 

जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसलेला त्या राज्याच्या विद्यापीठात शिकू शकत नसे, त्याला कोणतीही सरकारी शिष्यवृत्ती मिळत नसे,

Image : Pintrest

शिक्षण 

कलम ३७० मुले  भारतीय संसदेने पास केलेले कोणतेही कायदे जम्मू-काश्मीरला लागू होत नसत.

Image : Pintrest

संसद  

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुमोदनाने गृहमंत्री अमित शहा यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या राज्यघटनेतून कलम ३७० काढून टाकण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला. 

Image : Pintrest

प्रस्ताव 

जान्हवी कपूरचे जान्हवी नाव का ठेवण्यात आले माहिती आहे का? जान्हवी कपूरच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल जाणून घ्या, स्टार कीड ते बॉलीवूड आयकॉन पर्यंत तिचा प्रवास ...

Image : Pintrest

जान्हवी कपूर