आषाढी एकादशी हा हिंदू सण आहे जो आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी साजरा केला जातो.

Image : Pintrest

उज्ज्वल पंधरवडा  

हा सण भगवान विष्णूच्या चार महिन्यांच्या झोपेची सुरुवात करतो, ज्याला योग निद्रा म्हणतात.

Image : Pintrest

योग निद्रा 

यावेळी, भगवान  विष्णू क्षीरसागरात   शेषनागावर झोपी जातात असे  मानले जाते.

Image : Pintrest

भगवान विष्णू 

धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. 

Image : Pintrest

देवाचे एक वर्ष 

आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.  

Image : Pintrest

आषाढी एकादशी 

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात. 

Image : Pintrest

वारी 

आषाढीला पंढरपुरात  गजानन महाराजांची , ज्ञानेश्वरांची, तुकारामांची, निवृत्तीनाथांची,  एकनाथांची, मुक्ताबाईची आणि  उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Image : Pintrest

पालखी 

हिंदु पंचांगप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात, त्यामुळे दोन तिथ्या असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी. म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते, 

Image : Pintrest

दोन एकादशी 

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या  एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. 

Image : Pintrest

देवशयनी आषाढी एकादशी 

वारकरी संप्रदाय ही एक हिंदू भक्ती परंपरा आहे जी 13व्या शतकात महाराष्ट्र राज्यातून सुरु झाली. 

Image : Pintrest

वारकरी संप्रदाय