बप्पी लाहिरी 

बप्पी लाहिरी,गायक, संगीतकार आणि रेकॉर्ड निर्माता, डिस्को, पॉप आणि पारंपारिक भारतीय धुनांचे मिश्रण असलेल्या त्यांच्या अद्वितीय संगीत शैलीसाठी प्रसिद्ध होते. 

Image :  Pinterest

परिचय 

बप्पी लाहिरी यांचा जन्म कलकत्ता येथील बंगाली ब्राह्मण कुटुंबात  २७ नोव्हेंबर १९५२ झाला.

Image :  Pinterest

कुटुंब 

त्यांचे आई-वडील, अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी, दोघेही बंगाली गायक आणि शास्त्रीय संगीत आणि श्यामा संगीतातील संगीतकार होते.

Image :  Pinterest

सुरवात 

बप्पी लाहिरी यांनी वयाच्या ३ व्या वर्षी तबला वाजवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना त्यांच्या पालकांनी प्रशिक्षण दिले.

Image :  Pinterest

खरे नाव 

आलोकेश अपरेश लाहिरी हे बप्पीदांचे खरे नाव, संगीत क्षेत्रात त्यांना बप्पीदा म्हणून ओळखले जायचे.

Image :  Pinterest

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 

1986 मध्ये, एका वर्षात 180 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने मान्यता दिली.

Image :  Pinterest

सोन्याचे दागिने 

अमेरिकन संगीतकार एल्विस प्रेस्ली यांच्याकडून त्यांना सोन्याचे दागिने घालण्याची प्रेरणा मिळाली.ते सोन्याला त्याच्यासाठी ‘लकी’ मानत होते.

Image :  Pinterest

पहिली संधी 

लाहिरी 19 वर्षांचे असताना मुंबईत आले. त्यांना दादू (1974) या बंगाली चित्रपटात पहिली संधी मिळाली, जिथे लता मंगेशकर यांनी त्यांची रचना गायली.

Image :  Pinterest

निधन 

बप्पी लाहिरी हे भारतीय संगीताचे खरे दिग्गज होते. 15 फेब्रुवारी 2022 ला वयाच्या 69 व्या वर्षी बप्पी लाहिरी यांचे मुंबई येथे निधन झाले.

Image :  Pinterest

राखी सावंत 

मनोरंजनाच्या दुनियेत कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकाशझोतात असलेल्या राखीने शोबिझच्या दुनियेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

Image :  Google