अनुपम खेर यांनी 1982 मध्ये 'आगम' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. जाणून घेऊ अशाच बॉलीवूड मधील दिग्गज कलाकारांबद्दल..
Image : Pinterest
अमरीश पुरी यांनी प्रेम पुजारी या चित्रपटातून पदार्पण केले. 1987 मध्ये शेखर कपूर यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.
Image : Pinterest
अमिताभ यांनी ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित सात हिंदुस्तानी या चित्रपटातील सात अभिनेत्यांपैकी एक म्हणून चित्रपटांमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
Image : Pinterest
शाहरुख खान ने १९९२ मध्ये व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या दिवाना या चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
Image : Pinterest
बालकलाकार म्हणून संजय दत्त ने १९७२ मध्ये वडिलांनी निर्मित केलेला 'रेश्मा और शेरा' या चित्रपटातून पदार्पण केले.
Image : Pinterest
सनी देओलचा पहिला चित्रपट बेताब होता जो 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देओल आहे.
Image : Pinterest
अनिल कपूर यांनी उमेश मेहरा यांच्या 'हमारे तुम्हारे' (१९७९) या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Image : Pinterest
आयुष्मान खुराना ने 2004 मध्ये विकी डोनर या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाद्वारे पदार्पण केले,
Image : Pinterest
IMAGE : PINTEREST