नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात ८ ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते.
Image : Pinterest
दादा कोंडके निर्मित दिग्दर्शित पांडू हवलदार हा चित्रपट २९ मार्च १९७५ ला रिलीज झाला होता.
Image : Pinterest
दादा कोंडके निर्मित दिग्दर्शित तुमचं आमचं जमलं हा चित्रपट २९ एप्रिल १९७6 ला रिलीज झाला होता.
Image : Pinterest
राम राम गंगाराम हा 1977 चा दादा कोंडके दिग्दर्शित चित्रपट आहे. यात दादा कोंडके, उषा चव्हाण, अशोक सराफ आणि अंजना मुमताज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Image : Pinterest
दादा कोंडके निर्मित गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित एकटा जीव सदाशिव हा चित्रपट १९७2 ला रिलीज झाला होता.
Image : Pinterest
विजय कोंडके निर्मित दादा कोंडके दिग्दर्शित मला घेऊन चला हा चित्रपट1 1 ऑगस्ट १९88 ला रिलीज झाला होता.
Image : Pinterest
अंधेरी रात में दिया तेरे हाथ में हा 1986 मध्ये बनलेला हिंदी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची प्रमुख भूमिका आहे.
Image : Pinterest
दादा कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित येऊ का घरात? हा 1992 मध्ये रिलीज झालेला चित्रपट आहे,
Image : Pinterest
खोल दे मेरी जुबान हा 1989 चा दादा कोंडके दिग्दर्शित बॉलीवूड चित्रपट असून दादा कोंडके, बंदिनी मिश्रा, मेहमूद, विजू खोटे, सतीश शाह आणि रतन माला यांनी अभिनय केला आहे.
Image : Pinterest
दादा कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित मुका घ्या मुका हा 1 जानेवारी 1987 मध्ये रिलीज झालेला चित्रपट आहे,
Image : Pinterest
दादा कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित सासरचं धोतर हा 1994 मध्ये रिलीज झालेला चित्रपट आहे,
Image : Pinterest
सरकारी नोकरदार म्हणून काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या फोटोतील जोडपे कोण आहे? याच्याबद्दल माहिती आहे का ?
Image : Pinterest