कुत्रा चावल्यावर रेबीज सारखा भयंकर रोग होतो.

पण तो कुत्रा सुद्धा पिसाळलेला असेल तर 

पिसाळलेला कुत्रा दहा दिवसात मरण पावतो. 

पिसाळ रोगाची लागण झालेला माणूस हमखास मरतो.

आजवर जगात तीनच रुग्ण वाचू शकलेत.

पिसाळ हा रोग Rhabdoviruses या विषाणूमुळे होतो. 

Read Full Article at