उन्हाळ्यात फ्रीजमधले थंड पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जाणून घेऊ काय होतात परिणाम.. 

IMAGE : PINTEREST

थंड पाणी पचनक्रिया मंद करते आणि अपचन, गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

IMAGE : PINTEREST

थंड पाणी रोगप्रतिकारशक्ती कमी करते आणि सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. 

IMAGE : PINTEREST

थंड पाणी दात आणि हिरड्यांसाठी हानिकारक आहे. थंड पाण्यामुळे दात संवेदनशील होऊ शकतात आणि हिरड्या दुखू शकतात. 

IMAGE : PINTEREST

थंड पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. थंड पाण्यामुळे त्वचेची रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि त्वचेला कोरडेपणा आणि खाज येऊ शकते. 

IMAGE : PINTEREST

थंड पाणी प्यायल्याने थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास देखील  होऊ शकतो. 

IMAGE : PINTEREST

उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे; परंतु ते पाणी कसे आणि कोणते पित आहोत याची खबरदारी घ्यावी. 

IMAGE : PINTEREST

उन्हाळ्यात गुलकंदचे सेवन विशेषतः फायदेशीर मानले जाते. गुलकंद खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही जाणून घ्या.  

IMAGE : PINTEREST