Education Fact : मोठ्या  डोक्याची मुले    खरचं  जास्त बुद्धिमान असतात का ?

      खरं तर असे व्यंग कोणाच्या नशिबी नसावे 

    प्रौढ मानवी मेंदूचे वजन 1.2 ते 1.4 किलोग्रॅम             (2.6 ते 3.1 पौंड) दरम्यान असते.   

24yesnews.com

   जगातील प्रत्येक विद्वान व्यक्ती त्याच्या मेंदूच्या        केवळ दोन टक्के क्षमतेचा वापर करतात. 

बाळांमध्ये डोक्याच्या मोठ्या आकाराचे एक सामान्य कारण म्हणजे मॅक्रोसेफली, जी एक                    वैद्यकीय स्थिती आहे. 

  मेंदूत जास्त द्रव पदार्थामुळे काही बाळांच्या डोक्याचा आकार मोठा असू शकतो, ही स्थिती      हायड्रोसेफलस म्हणून ओळखली जाते. 

         जेव्हा मेंदूभोवती असलेले द्रवपदार्थ (सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड) तयार होतात. तेव्हा मेंदूवर दबाव येतो आणि डोक्याचा आकार मोठा                  होतो तेव्हा हे उद्भवू शकते. 

तेव्हा मोठे डोके असण्याचा आणि बुद्धिमत्तेचा                        दुरूनही सबंध नाही .