Fancy Dress  आपण पहात आलोच आहोत पण या मुलांनी या ड्रेसच्या केलेल्या थीम तुम्हाला अचंबित केल्याशिवाय राहणार नाहीत.

IMAGE : PINTEREST

फक्त फुग्यांचा वापर करून या मुलीने एखाद्या राजकुमारीला शोभेल असा ड्रेस परिधान केला आहे.

IMAGE : PINTEREST

KFC चा ब्रांड लोगो असलेला म्हातारा अशी  या ड्रेसची थीम आहे. पांढरी दाढी आणि पांढरी मिशी असलेला हा म्हातारा तुम्हाला कसा वाटला.

IMAGE : PINTEREST

नारळाची थीम वापरून हा लहान मुलगा स्वत: नारळ बनला आहे.असाही ड्रेस करता येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे हे...

IMAGE : PINTEREST

Maggi लहान मुलांचा आवडीचा नाष्टा आहे.पण इथे तर स्वत: हि मुलगीच Maggi चे पाकीट बनली आहे.

IMAGE : PINTEREST

अरे बापरे या मुलीने तर स्वत:ला कुकरच बनवले आहे.हा कॅअल्ता बोलता प्रेशर कुकर तुम्हाला कसा वाटला.

IMAGE : PINTEREST

या मुलगीने तर चक्क झाडाची थीम वापरून स्वतःला झाडच बनवले आहे. हे चालते बोलते झाड तुम्हाला नक्की आवडले  असेल.

IMAGE : PINTEREST

"टॅटू" हा शब्द ताहिती शब्द "टाटाऊ" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "चिन्हांकित करणे" आहे.  

IMAGE : PINTEREST