या फोटोग्राफरची तर कमालच झाली याने चक्क पिसाचा मनोराच आईस्क्रीम कोण मध्ये बसवला.

IMAGE : PINTEREST

हा आभासी फोटो किती तंतोतंत काढला आहे त्यामुळे खरचं बाटलीतून धबधबा कोसळत असल्यासारखे वाटते.

IMAGE : PINTEREST

या बाईच्या आणि त्या पुतळ्याची action बघितल्यावर खरचं आपल्याला असे वाटते कि त्या पुतळ्याने त्या बाईच्या कानाखाली मारली असावी.

IMAGE : PINTEREST

या मुलाने तर चक्क आभाळालाच आयस्क्रीम कोण मध्ये बसवले आहे.

IMAGE : PINTEREST

या फोटोतील त्या हरणाला तरी माहिती असेल का आपण किती परफेक्ट जागेवर उभे आहोत .

IMAGE : PINTEREST

याची तर कमालच झाली हा  statue of liberty च्या कोठे स्प्रे करतोय हे लक्षात आले का ?

IMAGE : PINTEREST

परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट ब्यालंस 

IMAGE : PINTEREST

हि बाई त्या पुतळ्याच्या कानात काय बरं सांगत असेल..

IMAGE : PINTEREST

अर्धवट तुटलेल्या चष्म्याचा असाही वापर होऊ शकतो.

IMAGE : PINTEREST

Rohit Sharma  फ्रेंच दाढी ठेवलेला रोहित शर्मा किती गोंडस दिसतोय 

IMAGE : PINTEREST