गश्मीर महाजनी यांचा जन्म 8 जून 1985 रोजी पुणे, महाराष्ट्र, येथे झाला. तो प्रसिद्ध आणि ज्येष्ठ मराठी सुपरस्टार रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे

Image : Pintrest

गश्मीर  चित्रपट क्षेत्रात  मजबूत पार्श्वभूमीअसलेल्या कुटुंबातून आला आहे. गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हे एक प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते आहेत.

Image : Pintrest

पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले,गश्मीरने मुंबईतील प्रसिद्ध अभिनय शाळांमधून अभिनयाचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे.

Image : Pintrest

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी गश्मीर महाजानीने व्यावसायिक कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे .

Image : Pintrest

गश्मीरने २०१५ मध्ये ‘कॅरी ऑन मराठा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Image : Pintrest

गश्मीरने 28 डिसेंबर 2014 रोजी गौरी देशमुखसोबत लग्न केले.त्यांना एक मुलगा आहे व्योम ..

Image : Pintrest

53 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारात, "कॅरी ऑन मराठा" साठी त्यांला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते.

Image : Pintrest

गश्मीरला एक बहीण आहे जी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे, तिचे नाव रेश्मी आहे. 

Image : Pintrest

वयाच्या 15 व्या वर्षी व्यवसायातील संकटाचा सामना करत असताना त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी डान्स  स्टुडिओ सुरू केला होता.

Image : Pintrest

डिंपल कपाडिया यांचा जन्म 8 जून 1957 रोजी मुंबईत गुजराती व्यापारी चुनिभाई कपाडिया आणि त्यांची पत्नी बिट्टी यांच्या पोटी झाला.

Image : Pintrest