हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा  स्टॅनकोविक पासून घटस्फोट घेतल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

IMAGE : PINTEREST

हार्दिक ने 31 मे 2020 रोजी सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले. 

IMAGE : PINTEREST

हार्दिक पांड्या आणि नताशा या जोडप्याला अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

IMAGE : PINTEREST

सध्या नताशा हार्दिक पांड्याचे नाव व त्याने देलेली लग्नाची अंगठी वापरत नसल्याची चर्चा आहे. 

IMAGE : PINTEREST

नताशाने या हंगामात मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी काही आयपीएल सामन्यांना हजेरी लावली होती.

IMAGE : PINTEREST

घटस्फोट झाल्यास तोडग्याचा भाग म्हणून नताशाला हार्दिकच्या मालमत्तेपैकी 70% मिळू शकते.

IMAGE : PINTEREST

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोटाच्या अफवांवर जाहीरपणे लक्ष दिलेले नाही.

IMAGE : PINTEREST

या कारणासाठी विराट कोहली 18 नंबरची जर्सी घालतो.

IMAGE : PINTEREST