Air hostess बनणे हे अनेक लोकांसाठी एक आकर्षक करिअर पर्याय आहे. पण त्यासाठी काय पात्रता असायला पाहिजे.

IMAGE : PINTEREST

शैक्षणिक पात्रता : एअर होस्टेस बनण्यासाठी किमान 12वी पास असणे आवश्यक आहे आणि वय 18 ते 35 वर्षे  

IMAGE : PINTEREST

भाषा कौशल्य: चांगली इंग्रजी बोलणे आणि लिहिणे आवश्यक आहे, तसेच इतर भाषांचे ज्ञान फायदेशीर ठरू शकते. 

IMAGE : PINTEREST

शारीरिक आवश्यकता: उंची, वजन, दृष्टी आणि आरोग्यासाठी विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. 

IMAGE : PINTEREST

कौशल्ये: ग्राहक सेवा, ताणतणावाच्या परिस्थितीत काम करण्याची क्षमता आणि विविध कार्ये प्रभावीपणे करण्याचे कौशल्य आवश्यक आहेत

IMAGE : PINTEREST

व्यक्तिमत्त्व आणि प्रतिमा: एअर होस्टेसने आकर्षक आणि सामर्थ्यपूर्ण तरीक्याने व्यक्तिमत्त्व दाखवणे आवश्यक आहे

IMAGE : PINTEREST

पगार: भारतात, एअर होस्टेसचा सरासरी पगार ₹20,000 ते ₹1 लाख प्रति महिना पर्यंत असू शकतो. 

IMAGE : PINTEREST

फायदे: जगभरात प्रवास करण्याची संधी मिळते आणि  विविध लोकांना भेटायला आणि नवीन संस्कृती अनुभवण्यासाठी मिळते. 

IMAGE : PINTEREST

The KTM Duke 390 is a popular street bike known for its performance and agility. Here are notable updates for the 2024 model of the KTM 390 Duke.

IMAGE www.ktm.com