Image : Pinterest

जिम कॅरीचा जन्म १७ जानेवारी १९६२ ला कॅनडामध्ये झाला. आर्थिक संकटांमुळे त्याचे बालपण खडतर होते, पण त्याच्या विनोदी स्वभावाने त्याला खूप पुढे नेले. 

Image : Pinterest

जिमने किशोरवयात स्टँड-अप कॉमेडी सुरू केली. टोरोंटोच्या क्लबमध्ये त्याच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना वेड लावले. 

Image : Pinterest

"इन्स लिव्हिंग कलर" या टीव्ही शोमुळे जिमला लोकप्रियता मिळाली, त्यानंतर त्याने चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. 

Image : Pinterest

1994 साली आलेला "द मास्क" जिम कॅरीच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला, ज्यात त्याने आपल्या हास्य प्रतिभेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. 

Image : Pinterest

"डम्ब अँड डम्बर," "एस व्हेंचुरा," आणि "लाईअर लाईअर" यांसारख्या चित्रपटांनी जिमला हॉलीवूडचा सुपरस्टार बनवले. 

Image : Pinterest

जिमने फक्त कॉमेडीच नव्हे तर "द ट्रूमन शो" आणि "एटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड" यांसारख्या चित्रपटांमधून गंभीर अभिनयही केला. 

Image : Pinterest

जिम कॅरीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांनी काही काळ ट्रकमध्ये राहून आपले जीवन जगले. 

Image : Pinterest

'डंब अँड डंबर' या चित्रपटासाठी जिमला ७ मिलियन डॉलर्स मिळाले, जे त्या काळात विनोदी कलाकारांसाठी एक विक्रमी रक्कम होती. 

Image : Pinterest

सुरुवातीला 'द मास्क' चित्रपटासाठी जिम विचारात नव्हता, परंतु त्याच्या ऑडिशनमुळे तो पात्र ठरला. ज्याने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

Image : Pinterest

एक प्रसिद्ध भारतीय संत, निंब करोली  बाबा, त्यांचे साधे जीवन व असीम भक्तिभावाने ओळखले जातात. त्यांनी लाखो भक्तांना आध्यात्मिक मार्ग दाखवला.