Image : Pinterest

कंगना अमरदीप रनौतचा जन्म 23 मार्च 1986 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भांबला (सध्याचे सुरजपूर) येथे झाला.  

Image : Pinterest

आई आशा रनौत शिक्षिका आहेत, तर वडील अमरदीप रनौत व्यवसायिक आहेत. कंगनाने चंदीगडमधील DAV स्कूलमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. 

Image : Pinterest

16 व्या वर्षी कंगनाने मॉडेलिंगला सुरुवात केली, तिने दिल्लीतील अस्मिता थिएटर ग्रुपमध्ये अरविंद गौड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.  

Image : Pinterest

2006 साली 'गँगस्टर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. 

Image : Pinterest

'फॅशन' चित्रपटातील भूमिकेसाठी कंगनाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 'क्वीन' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटांमधील अभिनयासाठी तिला सलग दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.  

Image : Pinterest

2020 साली कंगनाने 'मणिकर्णिका फिल्म्स' या स्वतःच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली, ज्याद्वारे ती  दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

Image : Pinterest

कंगनाला चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 2020 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले. 

Image : Pinterest

कंगना तिच्या  कुटुंबासोबत सुरजपूर येथील त्यांच्या वाड्यात वाढली . तिच्या  मोठ्या बहिणीचे नाव रंगोली चंडेल आहे, ज्या त्यांच्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. 

Image : Pinterest

मिनिषा लांबाचा जन्म 18 जानेवारी 1985 रोजी नवी दिल्ली येथे एका पंजाबी शीख कुटुंबात झाला.