या फोटोतील मुलीला ओळखलत का ?

हि मुलगी आज  बॉलीवूड ची स्टार आहे.

आता हि खूपच सुंदर दिसते.

हि प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणौत आहे.

कंगना चे पूर्ण नाव कंगना अमरदीप राणौत असून तिचा जन्म २३ मार्च १९८७ भांबला, हिमाचल प्रदेश, येथे झाला.

तिने २००६ साली  गँगस्टर या चित्रपटातून  चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तिचा या निरागस चेहरा आणि बोल्डनेस नेहमी चाहत्यांना घायाळ करून टाकतो.

कंगना हि नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

कंगना हि फक्त अभिनेत्री नसून एक निर्माती दिग्दर्शिका मॉडेल सुद्धा आहे.

कंगनाला  चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

भारत सरकारने कंगनाला  देशाचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले.

24yesnews

अब्राहम लिंकन .