हे एक प्रतिभावान अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत ज्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जाणून घेऊ या अष्टपैलू कलाकाराबद्द्ल..

Image : Pinterest

महेश मांजरेकर  

महेश मांजरेकर यांचा जन्म 16 ऑगस्ट 1958 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. ते मराठी कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात वाढले.

Image : Pinterest

प्रारंभिक जीवन

क्षितीज नावाच्या दूरदर्शन मराठी मालिकेत तो पहिल्यांदा दिसला होता, ज्यामध्ये त्याने कुष्ठरुग्णाची भूमिका केली होती.  

Image : Pinterest

मालिका 

"अशांती" (1982) या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तो एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे.

Image : Pinterest

पदार्पण 

"वास्तव" (1999) हा दिग्दर्शित केलेला  त्याचा पहिला हिंदी चित्रपट , त्याने "वॉन्टेड"  "दबंग" , आणि "बॉडीगार्ड" यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Image : Pinterest

दिग्दर्शन 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर पश्चिममधून मनसेचे उमेदवार होते परंतु शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.[

Image : Pinterest

राजकारण 

तेलुगू चित्रपट ओक्काडुन्नडु (२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर (२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाही त्यांनी केल्या.  

Image : Pinterest

बहुभाषीय 

त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत.  

Image : Pinterest

पुरस्कार 

ते अनेकांचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांची कामे अनेक वर्षे प्रेक्षकांना मनोरंजित आणि ज्ञान देत राहतील. 

Image : Pinterest

प्रेरणा 

राखी ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे, तिच्या प्रभावशाली कामगिरीने आणि कालातीत सौंदर्याने अभिनेत्यांच्या पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत आहे.

Image : Pinterest

राखी गुलजार