Image : Pinterest
मिनिषा लांबाचा जन्म 18 जानेवारी 1985 रोजी नवी दिल्ली येथे एका पंजाबी शीख कुटुंबात झाला.
Image : Pinterest
चेन्नईतील चेट्टिनाड विद्यालय आणि श्रीनगरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले, आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसमधून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली.
Image : Pinterest
शिक्षणादरम्यान, मिनिषा यांनी LG, सोनी, कॅडबरी, हाजमोला, एअरटेल, सनसिल्क यांसारख्या ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केली.
Image : Pinterest
2005 मध्ये 'यहाँ' चित्रपटाद्वारे मिनिषा ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'कॉर्पोरेट', 'रॉकी: द रिबेल', यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.
Image : Pinterest
2008 मध्ये 'बचना ऐ हसीनों' चित्रपटातील भूमिका त्यांच्या करिअरमधील महत्त्वाची ठरली. त्याच वर्षी 'किडनॅप' चित्रपटातही त्यांनी काम केले.
Image : Pinterest
2010 मध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित 'वेल डन अब्बा' चित्रपटात मिनिषा यांनी मुस्कान अलीची भूमिका साकारली. तो राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला.
Image : Pinterest
2014 मध्ये मिनिषाने 'बिग बॉस 8' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. 6 आठवड्यांनंतर, 2 नोव्हेंबर 2014 रोजी ती शोमधून बाहेर पडल्या.
Image : Pinterest
6 जुलै 2015 रोजी मिनिषा यांनी रेस्टॉरंट व्यावसायिक रायन थाम यांच्याशी विवाह केला. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली.
Image : Pinterest
मोनिका बेदीचा जन्म 18 जानेवारी 1975 रोजी पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील चब्बेवाल गावात झाला.