मदर तेरेसा या कॅथोलिक नन होत्या ज्यांनी गरीब आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. तिने मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली,

Image : Pinterest

मदर तेरेसा 

मदर तेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट, इ.स. १९१०  मध्ये अल्बेनियातील स्कोप्जे येथे एग्नेस गोन्क्झा बोजाक्शिउ येथे झाला. त्यांचे जन्माचे नाव अँजेझे गोन्क्शे बोजाक्शिउ असे आहे.

Image : Pinterest

जन्म 

या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. 

Image : Pinterest

भारत रत्न 

त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण त्या   तथ्यहीन होत्या. 

Image : Pinterest

अफवा 

त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले. 

Image : Pinterest

संत 

इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला,  

Image : Pinterest

पुरस्कार 

मदर तेरेसा यांनी गरीब आणि आजारी लोकांसोबत केलेल्या कामामुळे त्या आंतरराष्ट्रीय आयकॉन बनल्या. तिला 1979 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. 

Image : Pinterest

आयकॉन 

२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर तेरेसा पाचव्या क्रमांकावर होत्या 

Image : Pinterest

‘द ग्रेटेस्ट इंडियन’  

मदर तेरेसा यांना 1983 मध्ये रोममध्ये हृदयविकाराचा झटका आला जेव्हा त्या पोप जॉन पॉल II यांना भेट देत होत्या.  5 सप्टेंबर 1997 रोजी तिचा मृत्यू झाला.

Image : Pinterest

निधन 

आनंद दिघे ज्यांना ठाण्यात शिवसेनेचा   मजबूत पाया निर्माण करण्याचे श्रेय जाते. त्यांची आक्रमक राजकारणाची शैली अशी त्यांची ओळख होती.

Image : Pinterest

आनंद दिघे साहेब