मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे  

मराठी चित्रपटसृष्टीतील गोंडस आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री  मृण्मयी देशपांडे 

मृण्मयीचा मोठा चाहतावर्ग आहे. मृण्मयी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.  

आता पुन्हा एकदा मृण्मयी  एका हटके कारणामुळे चर्चेत आली आहे.  

मृण्मयी बरेच दिवस पडद्यावर झळकलेली नाहीय. यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

मृण्मयीने स्वतः एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती  सध्या कुठे आहे आणि काय करते याचा उलघडा केला  आहे 

मृण्मयी देशपांडेनेसध्या मुंबईतील धकाधक्कीच्या आयुष्यातून ब्रेक घेत निसर्गाच्या सानिध्याचा रस्ता धरला आहे. 

मृण्मयी देशपांडेने सध्या मुंबईपासून दूर जात महाबळेश्वरमध्ये आपला संसार थाटला आहे.  

मृण्मयी देशपांडेने अद्याप चित्रपटसृष्टी सोडलेली नसून फक्त थोडासा ब्रेक घेतल्याचं दिसून येत आहे. 

अशी  गोंडस आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री मृण्मयी देशपांडे  लवकरच रुपेरी पडद्यावर झळकेल अशी आशा करू 

24yesnews

या अमेरिकन सिंगरला  टाइम मासिकाने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आहे. तिचे सौंदर्य आणि प्रतिभेने तिला असंख्य पुरस्कार आणि निष्ठावान चाहत्यांची फौज मिळवून दिली आहे.

Taylor Swift